शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

राजकारण : महापौर किशोरी पेडणेकरांनी SRA फ्लॅटमध्ये थाटले कॉर्पोरेट ऑफिस; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?