शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : Hospital Fire: भांडूप येथे हॉस्पिटलला आग; ७६ रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले, २ जणांचा मृत्यू

मुंबई : मिशन 'चेस द व्हायरस'! मुंबईत आता गर्दीच्या ठिकाणी पालिका करणार अँटीजन चाचण्या

मुंबई : Coronavirus : मुंबईत नाईट कर्फ्यू आवश्यक; पाहा लॉकडाऊन बद्दल काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर

क्राइम : कोरोना रिपोर्टशी छेडछाड करणारा अटकेत; पैसे घेऊन बनवत होता बोगस रिपोर्ट 

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात याचिका; बेकायदा दोन सदनिका लाटल्याच्या आरोप

मुंबई : मुंबईत वरळीतील स्मशानभूमीतून आता थेट परदेशातही अंत्यदर्शन घेता येणार!

मुंबई : एक दिवसाच्या नर्सबाई, मनसेची महापौरांवर बोचरी टीका

मुंबई : सार्वजनिक कार्यक्रमाला महापौर जाणार नाहीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

मुंबई : मुंबईकरांनाे, सावधान! मास्क न लावणाऱ्यांचे काढणार फोटो - महापाैर

मुंबई : मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी महापौरांचा लोकल रेल्वे प्रवास