शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : पाणी तुंबणार नाही, असे कधीच बाेलले नाही, महापौरांचा बचावात्मक पवित्रा

मुंबई : Mumbai Rains: मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा दावा केलाच नव्हता; महापौर किशोरी पेडणेकरांचं विधान

मुंबई : Corona Vaccination : स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बाे शीतगृह, जागेची चाचपणी सुरू

मुंबई : मुंबई : वर्सोव्यात होणाऱ्या अनधिकृत डंपिंगची महापौरांनी घेतली दखल

मुंबई : मुंबईत जीम, रेस्टॉरंट्स, सलून सुरू; मॉल्स बंदच; नेमकं काय सुरू, काय बंद? महापौरांनी सांगितलं...

मुंबई : 'आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर; यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी'; मनसेचा महापौरांना टोला

मुंबई : 'तुझ्या बापाला' हे ट्विट शिवसैनिकाचा राग होता, वादग्रस्त ट्विटप्रकरणी महापौर पेडणेकरांचं स्पष्टीकरण

मुंबई : ... तर मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढलकली जाईल, महापौरांनी सांगितलं राज'कारण'

मुंबई : सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरु होणार?; महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पंचतारांकित 'द ललित' हॉटेलमध्ये लसीकरण; क्रिटीकेअर रुग्णालयाची चौकशी होणार