शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : नावडतीचं मीठ आळणी, अमृता फडणवीसांवर शिवसेना नेत्याची टीका

मुंबई : BREAKING: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल

मुंबई : Mumbai Chembur Landslide : चेंबूर, विक्रोळीत 17 जणांचा मृत्यू; लोकांना तीन-तीन वेळा इशारा दिला होता पण...; दुर्घटनेवर महापौरांची प्रतिक्रिया

मुंबई : पडीक भूखंडावर म्हाडा बांधणार लॉटरीसाठीची घरे 

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही; टाळेबंदीचा निर्णय २-३ दिवसांत घेणार, महापौरांचे संकेत

मुंबई : राजावाडी रुग्णालयातील प्रकार; उंदरानं कुरतडला रुग्णाच्या डोळ्याजवळील भाग, चौकशीचे आदेश

मुंबई : बनावट लसीकरणावर भरारी पथकांचे लक्ष; प्रत्येक प्रभागातील माेहिमेचा घेणार आढावा- महापाैर

मुंबई : CoronaVirus : रुग्णसंख्या कमी झाली तरच लोकलचा विचार करू, पण...

महाराष्ट्र : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मानित 

मुंबई : नाल्यांमध्ये कचरा टाकल्यास सावधान; CCTV ठेवणार तुमच्यावर लक्ष