शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : किरीट भावा, तुझ्याकडे आठ गाळे असतील तर मला दे; किशोरी पेडणेकरांचे उपहासात्मक आव्हान

मुंबई : यशवंत जाधव हे भीमपुत्र; ते कारवाईला घाबरणार नाही, यंत्रणेच्या गैरप्रकाराला भिडतील- महापौर

मुंबई : “शिवसेना घाबरुन घरात बसणार नाही”; यशवंत जाधवप्रकरणी किशोरी पेडणेकरांची भाजपवर टीका

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंना शिवसेनेतूनच होतोय विरोध?; आमदार नितेश राणेंचा खळबळजनक दावा

क्राइम : दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी समितीने मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस, मागितला अहवाल 

मुंबई : 'आम्हाला जगू द्या, राजकारण्यांमुळे जगणं मुश्कील; आम्हीही आत्महत्या करू', दिशा सालियनच्या मातोश्रींना अश्रू अनावर

मुंबई : Nitesh Rane: दिशा सॅलियनला ‘त्या’ रात्री घरी नेणारी कार सचिन वाझेची? नितेश राणेंचा खळबळजनक दावा

मुंबई : ‘दिशा सालियन’ प्रकरण राणेंना भोवणार?; महिला आयोगाची उडी, पोलिसांना दिले आदेश

महाराष्ट्र : मोदी सरकारपाठोपाठ ठाकरे सरकारचाही राणेंना धक्का? 'त्या' विधानामुळे अडचणी वाढल्या

मुंबई : Sanjay Raut Warning BJP : बाप काय असतो हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल; संजय राऊतांची भाजपा, किरीट सोमय्या यांना 'वॉर्निंग'