शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : किशोरी पेडणेकर यांना ठार मारण्याची धमकी

मुंबई : Shiv Sena: उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलंय की ज्यांना जायचं आहे तर जाऊ शकतात, किशोरी पेडणेकर यांचं मोठं विधान

मुंबई : “स्मृतिस्थळाची ज्योत हलतेय, म्हणजेच बाळासाहेबांना त्रास होतोय”; किशोरी पेडणेकरांना अश्रु अनावर

मुंबई : नितेश राणेंना राजकारणातली फारशी समज नाही; त्यांनी टीआरपी हवाय, किशोरी पेडणेकरांची टीका

फिल्मी : Ketaki Chitale: 'ती मनोरुग्ण आहे, सध्या...'; किशोरी पेडणेकर यांची केतकी चितळे प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया

मुंबई : भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून इतका द्वेष हे अतिशय दुर्दैवी, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला   

महाराष्ट्र : Kishori Pednekar: “बाबरी पडल्यावर भाजपला पळता भुई थोडी झाली होती, बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली”

मुंबई : Kishori Pednekar: “तुम्ही तुमचं बघून घ्या ही राज ठाकरेंची भूमिका, पण मनसैनिक हुशार झालेत”; किशोरी पेडणेकरांची टीका

मुंबई : राणा दाम्पत्य मुंबईत येणार; आम्ही मातोश्रीसमोर छातीचा कोट करून उभे राहणार- किशोरी पेडणेकर

महाराष्ट्र : झेड सुरक्षा मिळाल्यापासून धाडस वाढलंय, तुम्ही फक्त मातोश्रीवर येऊनच दाखवा...