शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : किशोरी पेडणेकरांच्या कंपनीवर आरोप; बेस्ट कंत्राटी कामगार पीएफ घोटाळा प्रकरण

क्राइम : कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा; सोमय्यांची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंना मंत्री केलं आणि एकनाथ शिंदेंच्या पोटात दुखू लागलं”; किशोरी पेडणेकरांचा टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “निवडणूक तयारीला लागा, जिंकण्यासाठीच मैदानात उतरा”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : किशोरी पेडणेकर यांची अडीच तास चाैकशी; एसआरए घोटाळा प्रकरणी तपास सुरू

मुंबई : मी Whatsapp चॅट पाहिला नाही; अडीच तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

महाराष्ट्र : Gajanan Kale : “मोरूची मावशी आता लवकरच पिंजऱ्यात असेल“; मनसेचा किशोरी पेडणेकरांना खोचक टोला

महाराष्ट्र : Kishori Pednekar : “माझ्या कुटुंबातील एकाचा बळी घेतला”; पेडणेकरांनी सासूबाईंच्या निधनासाठी सोमय्यांना धरलं जबाबदार

महाराष्ट्र : Gajanan Kale : “मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला, गोरगरिबांसाठीच्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे”

मुंबई : किशोरी पेडणेकर यांची चौकशी, एसआरए घोटाळाप्रकरण