शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

अमरावती : आम्ही घरंदाज बायका, ती आचरट, विचरट, विचकट काम करते; राणांविरुद्ध संताप

महाराष्ट्र : राणांबद्दल प्रश्न, किशोरी पेडणेकरांनी हे काय म्हटलं ? Kishori Pednekar on Navneet Rana

महाराष्ट्र : Kishori Pednekar : कधी कधी प्रश्न पडतो आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?; किशोरी पेडणेकरांचा घणाघात

मुंबई : नारायण राणेंची पार्श्वभूमी विश्वासघाती; फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका- किशोरी पेडणेकर

महाराष्ट्र : “आजही जर बाळासाहेबच सर्वकाही करणार असतील, तर मग प्रॉपर्टीचे वारसदार स्वतः नक्की काय करणार?”

मुंबई : पितृपक्षात बाळासाहेब खाली येतील आणि धनुष्यबाण आम्हीच जिंकू- किशोरी पेडणेकर

महाराष्ट्र : Kishori Pednekar : कोण कोणाला धोका देतंय, कोणाला खोके देतंय, कोणाचे बोके पळवतंय हे सर्वांना दिसतंय

मुंबई : Kishori Pednekar: “आगामी BMC निवडणुकीत शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहणार, १५० जागांवर उमेदवार निवडून येणार”

महाराष्ट्र : Kishori Pednekar : तुम्ही सोडून गेलात हाच मोठा गौप्यस्फोट, आता...; किशोरी पेडणेकरांचा एकनाथ शिंदेना खोचक टोला

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिवाजी पार्कवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार”: किशोरी पेडणेकर