शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

राजकारण : ...जेव्हा शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयासाठी शुभेच्छा देतात

मुंबई : Sting Operation: 'त्यांनी २०० रुपये दिले म्हणून आलो... उमेदवार वगैरे माहीत नाही!'

राजकारण : सोमय्यांना शिवसेनेचा विरोध नव्हता; संजय राऊत यांचा यू टर्न

मुंबई : सेनेचा विरोध अन् स्वपक्षातील नाराजी किरीट सोमय्यांना नडली!

संपादकीय : युद्धशास्त्राचा विसर पडल्याने किरीट सोमय्या धारातीर्थी

मुंबई : आज नाराजीचा नव्हे, जल्लोषाचा दिवस; तिकीट कापल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया

मुंबई : छोटा भाऊ मनोज कोटकांना 'सोमय्यां' प्रेमाचं भरतं

संपादकीय : 'मातोश्री'ची अवकृपा झालीच, पण किरीट सोमय्यांचं 'स्व-कर्म'ही आलं आडवं! 

मुंबई : ईशान्य मुंबईतून भाजपाकडून मनोज कोटक यांना उमेदवारी, किरीट सोमय्यांचा पत्ता कट

मुंबई : सोमय्यांच्या उमेदवारीचा निर्णय लांबणीवर