शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

मुंबई : Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, INS विक्रांत प्रकरणात पोलिसांनी बजावली नोटीस

मुंबई : Sanjay Raut vs Kirit Somaiya: '५८ नव्हे, १४० कोटी...गडबड ही गडबड हैं!', राऊतांचा नवा दावा; सोमय्यांचं जुनं ट्विटच दाखवलं

मुंबई : ३५ मिनिटं, १० माणसं...; विक्रांतवर सोमय्यांचं स्पष्टीकरण; नेटकऱ्यांनी शोधली १४० कोटींची पोस्ट

गडचिरोली : सोमय्यांच्या अटकेसाठी शिवसेनेची गडचिराेली व आरमाेरीत निदर्शने

यवतमाळ : भाजपाविरोधात शिवसेना आक्रमक

गोंदिया : घोटाळेबाज किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

ठाणे : भिवंडीत किरीट सोमय्यांविरोधात जोडे मारो आंदोलन, शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप

रत्नागिरी : 'किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा'

कल्याण डोंबिवली : किरीट सोमय्या गद्दार, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

मुंबई : किरीट सोमय्या हाय हाय, मुंबईत शिवसेना आक्रमक, गुन्हा नोंद करण्याची मागणी