शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

मुंबई : माझे २५ लाख व्याजासह परत करा; भाजपा नेत्यानं संजय राऊतांना करून दिली आठवण

मुंबई : 'एकटे सोमय्या नव्हे, भाजपाच्या २८ नेत्यांची प्रकरणं उघड करणार'; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : सोमय्या स्वत: कंपनी शिपायांच्या घरी गेले अन् लाखो रुपये लाटले; संजय राऊतांचा नवा 'बॉम्ब'!

महाराष्ट्र : Sanjay Raut : 'ही खंडणी नाही का? आप क्रोनोलॉजी समजिए', संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर आणखी एक आरोप

महाराष्ट्र : Bjp Leader Kirit Somaiya: संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंचा भोंगा अन् हिरेन हत्येमागे माफिया पोलीस; किरीट सोमय्या पुन्हा बरसले!

मुंबई : Sanjay Raut: किरीट सोमय्यांवर आणखी एका घोटाळ्याचा आरोप, राऊतांकडून फोटो शेअर

मुंबई : Kirit Somaiya: राणा दाम्पत्याचा कारागृहातील अनुभव ऐकून मला धक्का बसला; किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

मुंबई : Kirit Somaiyya: ठरलं! राणा दाम्पत्याला घरी जाऊन भेटणार, किरीट सोमय्या पुन्हा रिस्क घेणार

मुंबई : Rashmi Thackeray : रश्मी यांच्या अडचणी वाढणार?, किरीट सोमय्या हायकोर्टात याचिका दाखल करणार

मुंबई : Kirit Somaiya: “माझ्यावरील हल्ल्याची CBI चौकशी व्हायला हवी”; किरीट सोमय्यांची हायकोर्टात धाव