शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

मुंबई : नालासोपाऱ्यात 'त्या' ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू नसून हत्या; भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

राजकारण : किरीट सोमय्यांसह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्याची प्रताप सरनाईकांची मागणी; हे आहे कारण

महाराष्ट्र : वायकर यांनी सोमय्या यांच्या विरोधात दाखल केला १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई : गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, १०० रुपये प्रती स्क्वेअर फूटचा भाव, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबई : Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरण १०० नव्हे, १००० कोटींचं; NIA पाठोपाठ ४ बड्या संस्था तपास करणार?

मुंबई : ज्यांनी गरिबांच्या शौचालयातून करोडो रुपये खाल्ले, तोच भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय

राजकारण : आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता

क्राइम : ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली ; किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर आरोप

ठाणे : 'ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली'

महाराष्ट्र : शरद पवार यांनी अनिल देशमुखांना ताबडतोब घरी पाठवावं; भाजप नेत्याची मागणी