शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

पुणे : Kirit Somaiya: महविकास आघाडीच्या अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार

पुणे : पिंपरीत भाजपच्या किरीट सोमय्यांना शिवसैनिकांनी दाखवले काळे झेंडे

छत्रपती संभाजीनगर : अर्जुन खोतकरांचा १०० कोटींचा घोटाळा; आता १ लाख कोटींची जमीनही बळकावणार,किरीट सोमय्यांचे आरोप

अमरावती : मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे : किरीट सोमैया

महाराष्ट्र : भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हे आमचे उदिष्ट,३१ डिसेंबर पर्यंत आणखी २३ घोटाळे बाहेर काढणार

नागपूर : किरीट सोमय्या यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; अतुल लोंढे यांनी दाखल केली याचिका

मुंबई : ST Strike : किरीट सोमय्या अन् गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी मोर्चातूनच घेतलं ताब्यात

नागपूर : किरीट सोमय्यांच्या विरोधात दिवाणी व फौजदारी याचिका दाखल : अतुल लोंढे

नागपूर : किरीट सोमय्यांच्या विरोधात अतुल लोंढे यांनी दिवाणी व फौजदारी याचिका केली दाखल

महाराष्ट्र : Kirit Somaiya : ठाकरे सरकारमधील 3 मंत्र्यांचे घोटाळे काढणार, किरीट सोमय्यांच्या दिल्ली वारीमुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार