शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

महाराष्ट्र : किरीट सोमय्यांना आधी भाजपाचे लोक गंभीरतेने घेत नव्हते, आता...; महाविकास आघाडीच्या मंत्र्याची खोचक टीका

मुंबई : किरीट सोमय्यांना खुर्ची देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस

महाराष्ट्र : 'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?' किरीट सोमय्या प्रकरणावरुन फडणवीस संतापले

महाराष्ट्र : Nawab Malik: किरीट सोमय्या म्हणजे भाजपची ‘आयटम गर्ल’; नवाब मलिकांची जीभ घसरली

पुणे : बोगस पद्धतीने जम्बो कोविड सेंटर उभारणीचे काम 'लाईफलाईन' कंपनीला दिले- किरीट सोमय्या

सातारा : सोमय्यांना केंद्र सरकारमधील भ्रष्टाचार का दिसत नाही? हेमंत पाटलांचा सवाल

राजकारण : ...तर आमदारकीचा राजीनामा देणार; शिवसेना आमदार प्रताप सरनाईक स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : काही सत्ताधारी नेते आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट म्हणत भीती निर्माण करतायत : किरीट सोमय्या

महाराष्ट्र : हिसाब तो देना पडेगा; रवींद्र वायकरांच्या ED चौकशीनंतर किरीट सोमय्यांचा निशाणा

बीड : धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी