शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे ठाकरे - पवारांचे एजंट; किरीट सोमय्यांचा आरोप

पुणे : पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच १०० कोटींचं कॉन्ट्रॅक्ट घेणारा चहावाला कोण? किरीट सोमय्यांचा सवाल

पुणे : पुणे महापालिकेत भाजप कार्यकर्त्यांचा धुडगूस; कोरोना नियमांचीही पायमल्ली, किरीट सोमय्यांचे जंगी स्वागत

पुणे : किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई

पुणे : 'उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने लोकांच्या जीवाचा खेळ मांडलाय', किरीट सोमय्यांचा आरोप

पुणे : पुणे महानगरपालिकेत आज किरीट सोमय्यांचा सत्कार; अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे : सुट्टी असताना १०० लोकं कशी आली; पुणे पालिकेची सुरक्षा काय झोपा काढत होती का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

महाराष्ट्र : किरीट सोमय्यांचे ठाकरे पिता-पुत्रांवर पुन्हा गंभीर आरोप, संजय राऊतांवरही साधला निशाणा, म्हणाले...

पुणे : Kirit Somaiya: किरीट सोमय्या ११ फेब्रुवारीला पुन्हा पुण्यात येणार; हिंमत असेल तर रोखून दाखवा- चंद्रकांत पाटील

पुणे : PMC| पुण्याच्या महापौरांकडूनच पालिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह