शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

मुंबई : Kirit Somaiya: राऊतांनी दोन सिनेमे काढलेत, मनोरंजन हा त्यांचा विषय; किरीट सोमय्यांचा पलटवार

महाराष्ट्र : कोर्लईतील ठाकरेंची साडे नऊ एकर जमीन पण १९ बंगले कागदावरच; सरपंचांचा खुलासा

मुंबई : ‘किरीट सोमय्यांच्या प्रकरणात पडू नका, अन्यथा…’ संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना रोखठोक इशारा 

मुंबई : 'किरीट सोमय्यांनी फडणवीस, अमित शाहांच्या नावे उकळले कोट्यवधी रुपये', संजय राऊतांचा गंभीर आरोप   

मुंबई : 'लाव रे तो व्हिडिओ'! नारायण राणे-सोमय्यांचे जुने 'साटेलोटे' दाखविले; राजन तेलींचेही नाव घेतले

महाराष्ट्र : Rashmi Thackeray Bungalow: अलिबागमध्ये रश्मी ठाकरेंचे १९ बंगले? सोमय्या खरे की राऊत? कोर्लईच्या सरपंचांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : Mohit Kamboj On Sanjay Raut: बाप-बेटे सोडा, पण सलीम-जावेद नक्की जेलमध्ये जाणार; मोहित कंबोज यांचं राऊतांचा प्रत्युत्तर

मुंबई : ईडीची धमकी देऊन वसुली, १०० कोटींच्या प्लॉटची मातीमोल भावाने खरेदी, संजय राऊतांचे किरीट सोमय्यांवर अजून गंभीर आरोप

मुंबई : BJP vs Shivsena : होय, तसं असेल तर मी ब्लॅकमेलर आहे!; Kirit Somaiya यांचं Sanjay Raut यांना प्रत्युत्तर, दिल्लीत घेतली पत्रकार परिषद

महाराष्ट्र : बंगले ठाकरेंचे नाहीत, मग कर का भरला? आता राऊत कोणाला जोड्यानं मारणार?- सोमय्या