शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

मुंबई : कर नाही तर डर कशाला...?, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा सोमय्या अन् दरेकरांना टोला

मुंबई : किरीट सोमय्या गुजरात किंवा गोव्यात लपले, संजय राऊतांचा आरोप

महाराष्ट्र : मलिक, देशमुख जेलमध्येच राहणार हे मान्य केल्याबद्दल राऊतांचे आभार; मोहित कंबोज यांचा टोला

मुंबई : Sanjay Raut on Kirit Somaiya: “देशमुख, मलिकांच्या शेजारची कोठडी, बाप-बेटे तुरुंगात जाणार”; राऊतांचा सोमय्यांवर निशाणा

महाराष्ट्र : Kirit Somaiya: विक्रांत घोटाळा: किरीट सोमय्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : राऊतांच्या आरोपांमुळे सोमय्यांपाठोपाठ शिवसेनाही अडचणीत येण्याची शक्यता; कोर्टात काय घडलं?

मुंबई : Video: फडणवीसांचा फोटो पाहून खडसेंनी गायलं 'आखीर क्यों?' चित्रपटातील गाणं, किरीट सोमय्यांची चुप्पी

मुंबई : Sanjay Raut : किरीट सोमय्या मुलासह फरार, हे दोन ठग आहेत कोठे?; मेहुल चोकसीप्रमाणे पळून तर गेले नाहीत ना?

मुंबई : किरीट सोमय्या पिता-पुत्रांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

क्राइम : ‘विक्रांत’ संवर्धन प्रकरण; सोमय्या पिता-पुत्र चौकशीला गैरहजर, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज