शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

क्राइम : गृहनिर्माणमंत्र्यांना निलंबित करा! किरीट सोमय्या यांची मागणी, राज्यपालांना देणार निवेदन

महाराष्ट्र : ‘Hasan Mushrif यांच्याविरोधातील गुन्हा पुण्यात वर्ग कशासाठी?’ Kirit Somaiya यांचा सवाल

पुणे : Kirit Somaiya: पवार साहेब कितने पैसे है, गिन गिन के हिसाब लेंगे

पुणे : हसन मुश्रीफांनी बंद पडलेल्या कंपनीच्या नावे काेट्यवधी लाटले- किरीट सोमय्या

पिंपरी -चिंचवड : Kirit Somaiya: पत्रकारांच्या प्रश्नावर किरीट सोमय्या का भडकले?

पुणे : Kirit Somaiya: अजित पवारांच्या घोटाळ्यावर वेबसिरीज काढली तर रॉयल्टी म्हणून त्यांना २०० ते ३०० कोटी सहज मिळतील

पुणे : 'हसन मुश्रीफांनी नातेवाईकांना कंत्राटे देऊन कोट्यावधी रुपये लाटले'

पुणे : आयकर विभागाच्या कारवाईचा हिशोब व्याजासकट परत केला जाईल- रुपाली चाकणकर

मुंबई : Ajit Pawar : संजय राऊतांकडून शिका, बचावासाठी किरीट सोमय्यांचा अजित पवारांना सल्ला

मुंबई : Ajit Pawar I-T Raids: “तुम्ही पाप केले, तुम्ही घोटाळे केले तर कबुल करा”; IT छाप्यानंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया