शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

राष्ट्रीय : तयार राहा...सोमय्यांचा सर्वात मोठा घोटाळा समोर येणार; संजय राऊतांचा थेट लडाखमधून एल्गार!

मुंबई : संजय राऊतांवर कारवाई करा; मेधा सोमय्यांची मागणी, १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा 

महाराष्ट्र : दापोली पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीवरुन किरीट सोमय्यांचं सूचक ट्विट, अनिल परबांवर निशाणा!

मुंबई : Kirit Somaiya Sanjay Raut: “टॉयलेट घोटाळ्यामुळे बदनामी, संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा करणार”: किरीट सोमय्या

मुंबई : ए तेला लूम किधल है बताना! मियाँदादचा 'तो' किस्सा सांगत ठाकरेंचा सोमय्यांवर निशाणा

पुणे : किरीट सोमय्याचं डोकं फोडण्यासाठी साहेबांना १५ किलोची चांदीची गदा देतोय...; पुण्यातील शिवसैनिक सभेसाठी मुंबईत दाखल

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपमधूनच विरोध का? किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितले

मुंबई : Kirit Somaiya : मंत्री आदित्य ठाकरेंची चौकशी होणार, भाजपच्या किरीट सोमय्यांचा दावा

राष्ट्रीय : “CM उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करावी”; किरीट सोमय्यांचा इशारा

राष्ट्रीय : NCP vs BJP: भाजपाबरोबर चांगली मैत्री असेल तर तुम्हालाही केंद्राकडून संरक्षण देण्याची व्यवस्था होईल; राष्ट्रवादीच्या मंत्र्याने लगावला टोला