शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

खेसारी लाल यादव

खेसारीलाल यादवने 'साजन चले ससुराल'मधून भोजपुरी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या सिनेमाने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. आज तो भोजपुरी सिनेमांचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.एक उत्तम गायक होण्याशिवाय तो एक उत्तम अभिनेता देखील आहे. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांमुळे आणि सुपरहिट चित्रपटांमुळे तो भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी बनला आहे.

Read more

फिल्मी : आता भोजपुरीतही येणार Animal, 'हा' अभिनेता साकारणार रणबीर कपूरची भूमिका?

फिल्मी : रवीकिशन ते खेसारीलाल यादव! भोजपुरी कलाकारांचं मानधन किती असतं माहितीये का?

फिल्मी : ते मलाही ‘सुशांत सिंग राजपूत’ बनवू इच्छितात...! खेसारी लालने शेअर केला शॉकिंग व्हिडीओ

फिल्मी : मुंबईच्या रस्त्यावर या अभिनेत्याची दादागिरी, बस चालकाला रस्त्यावर ओढत आणलं

फिल्मी : ए भाई, ई कंगना के कुछ न बुझाई!  भोजपुरी स्टार खेसारी लाल यादवच्या टीकेने कंगनाची सटकली

फिल्मी : खेसारी लाल यादवचे 'छेड़ा न पिया' गाणे का होतंय ट्रेंड? आत्तापर्यंत तब्बल 5० लाख लोकांनी पाहिलं हे गाणं, मोडले सगळे रेकॉर्ड