शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : ‘भारत’ची बम्पर कमाई, पहिल्याच दिवशी कमवले इतके कोटी

फिल्मी : अखेर सलमान खानने दिली कबुली, या कारणामुळे करत नाहीये लग्न

फिल्मी :  जान्हवी कपूरच्या जिम शॉर्ट्सवरून मीडियावर भडकली सोनम कपूर! म्हणे, नो ड्रामा प्लीज!

फिल्मी : कॅटरिना कैफचा अजब हट्ट! आता ‘या’ व्यक्तीसोबत जायचंय डिनर डेटवर!!

फिल्मी : कतरीना कैफला खटकले जान्हवी कपूरचे तोकडे कपडे, सोनम कपूरचा चढला पारा

फॅशन : कतरिनाच्या 10 डिफरन्ट स्टाईल, तुम्हीही फॉलो करु शकता

फिल्मी : भाईजानचा ‘भारत’ वादात; सलमान खान बदलणार का चित्रपटाचे शीर्षक?

फिल्मी : बिग बॉसच्या घरात या सदस्यांमध्ये होणार राडा

फिल्मी : अखेर रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपवर बोलली कतरिना कैफ, ब्रेकअनंतर अशी होती तिची अवस्था

फिल्मी : सोहेल खानची ती अवस्था पाहून सलमान खानला फुटला होता घाम