शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : कतरिना की जॅकलिन कोण मारणार बाजी?, सलमानाच्या या दोन अभिनेत्रीमध्ये भूमिकेसाठी शर्यत

फिल्मी : सलमान खान सांगतोय, लग्न करण्यासाठी हेच वय योग्य... करणार का तितक्या वर्षांचा झाल्यावर लग्न?

फिल्मी : या कारणामुळे सलमान खानपेक्षा वरचढ ठरला विकी कौशल

फिल्मी : कॅटरिना कैफने ‘भारत’ मधील तिच्या भूमिकेविषयी म्हटले असे काही...!

फिल्मी : 1994 साली या अभिनेत्रीसोबत सलमान खानचे होणार होते लग्न, या कारणामुळे मोडले होते लग्न

फिल्मी : सलमान खानचा भारत प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या वेबसाईटने केला लीक

फिल्मी : म्हणून कतरिना कैफ जाणार नाही तिच्या एक्सच्या लग्नाला, जाणून घ्या कारण

फिल्मी : एकेकाळी सलमान खानच्या अगदी जवळचे असलेले हे दोन कलाकार दिसले नाहीत भारतच्या प्रिमियरला

फिल्मी : सलमान आणि कतरिनाच्या जोडीने जिंकले प्रेक्षकांचे मन...

फिल्मी : हे आहे कतरिना कैफ आणि मोहम्मद कैफमध्ये नाते, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती