शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : सलमान खानने कतरीना कैफशी केले ‘लग्न’? पाहा हा व्हिडीओ!!

फिल्मी : कतरिना कैफ या खास व्यक्तिसोबत सेलिब्रेट करणार बर्थ डे, 'हा' आहे तिचा बर्थ डे प्लान

फिल्मी : कतरिनाचे अ‍ॅब्स पाहून तुम्हाला काय वाटते, दिशा की कॅट कोण आहे सरस ?

फिल्मी : VIDEO : सेल्फीसाठी चाहत्यांनी सुरु केली धक्काबुक्की, कतरीना कैफने अशी सांभाळली स्थिती!

फिल्मी : सलमान खानने काढलेल्या या पेंटिंगमुळे चक्क त्याची तुलना झाली वेलकममधील मजनू भाईसोबत

फिल्मी : ‘टिप टिप बरसा पानी’च्या रिमेकमुळे ट्रोल झाला अक्षय कुमार! चाहते म्हणाले, रवीनाला विसरू नकोस!!

फिल्मी : मेकअपशिवाय अशी दिसते बॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री; फोटो व्हायरल!

फिल्मी : 200 कोटींचे लग्न, 11 हजार फूट उंचीवर या सिंगरने गायले गाणे

फॅशन : कतरिनाचे 'हे' लूक कॅरी करा अन् चारचौघांमध्ये उठून दिसा!

फॅशन : सिम्पल पण क्लासी... नो-मेकअप लूकचा ट्रेन्ड होतोय व्हायरल!