शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : Shocking : का आली रणवीर सिंगवर अक्षय आणि अजय देवगणचे पाया धरण्याची वेळ?, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : फॅशन न्यारी, फजिती भारी...! ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसने वाढवले कतरीना कैफचे टेन्शन 

फिल्मी : मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण

फिल्मी : बॉलिवूडच्या महागड्या ‘आयटम गर्ल’; एका आयटम नंबरसाठी घेतात इतके कोटी

फिल्मी : OMG ! भाईजानच्या वहिनीनंतर आता त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडकडे या अभिनेत्याने मागितला मोबाईल नंबर

फिल्मी : अजूनही एकमेकांचे तोंड पाहत नाही ‘या’ तारका!

फिल्मी : ‘या’ 5 अभिनेत्रींकडे नाहीय भारतीय नागरिकत्व !

फिल्मी : दीपिकासह 'या' टॉप अभिनेत्रीनी बॉलिवूड नाही तर साऊथ सिनेमातून केली होती करिअरची सुरुवात!

फिल्मी : विकी कौशलच्या Bhoot Part One: The Haunted Ship च्या स्क्रीनिंगला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

फिल्मी : कतरिना कैफची डुप्लिकेट करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, फोटो पाहून व्हाल हैराण