शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : सई मांजरेकरनंतर भाईजान बॉलिवूडमध्ये लाँच करणार 'हा' नवा चेहरा, हिच्या बहिणीसोबत सलमानचे होते अफेअर

फिल्मी : करण जोहर सांगतोय, शाहरुख खान नव्हे तर हा अभिनेता आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1 अभिनेता

फिल्मी : न्यूड जिमसूटमध्ये मलायकापाठोपाठ ही अभिनेत्री, कोण दिसते सगळ्यात भारी!

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत

फिल्मी : कतरीना कैफला असा काय बोलला रोहित शेट्टी की झाला ट्रोल?  युजर्स म्हणाले, शेम ऑन यू

फिल्मी : Video : बलम पिचकारी..! होळी पार्टीत कतरिना कैफला रंग लावताना दिसला विकी कौशल

फिल्मी : बलम पिचकारी...ईशा अंबानीच्या ग्रँड होळी पार्टीत सेलिब्रिटीनी अशी केली धमाल, बघा फोटो!

फिल्मी : यामुळे कतरिनाचे धरले कार्तिक आर्यनने पाय, जाहीरपणे मागावी लागली माफी

फिल्मी : ‘या’ अभिनेत्याने सलमान खानशी घेतला पंगा, पुन्हा कतरीना ठरली कारण 

फिल्मी : फक्त कतरिनाच नाही तर ही अभिनेत्रीसुद्धा आहे सलमानच्या खूप क्लोज, बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली करिअरची सुरुवात