शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : 9 वाजता 9 मिनिट....Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद

फिल्मी : सलमान खाननंतर मदतीसाठी पुढे आली कतरिना कैफ, या दोन ठिकाणी दिले पैसे

फिल्मी : कचरा काढता काढता हे काय करायला लागली कतरिना कैफ, नेटिझन्सना देखील पडला प्रश्न

फिल्मी : OMG! दीपिका पादुकोणने लावला कतरिना कैफवर चोरीचा आरोप, वाचा काय आहे प्रकरण

फिल्मी : सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी

फिल्मी : बंद खोलीत कतरिना कैफ या अभिनेत्यासोबत करत होती किस, बिग बींनी पकडले होते रंगेहाथ

फिल्मी : का आलीय कतरिना कैफ आणि कार्तिक आर्यनवर भांडी घासण्याची वेळ? पाहा हा व्हिडिओ

फिल्मी : कतरीना कैफने ‘थाळी’ नाही ‘चाळणी’ वाजवली, नेटक-यांनी अशी घेतली मजा

फिल्मी : कतरिनाचे हे फोटो पहिल्यानंतर सलमानच काय तुम्हीहीसुद्धा पडला तिच्या प्रेमात

फिल्मी : Corona Effect : वर्कआऊटसाठी काय पण.. कोरोनामुळे कतरिना कैफनं वर्कआऊटसाठी शोधला हा ऑप्शन, पहा व्हिडिओ