शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : ‘या’ 5 अभिनेत्रींकडे नाहीय भारतीय नागरिकत्व !

फिल्मी : दीपिकासह 'या' टॉप अभिनेत्रीनी बॉलिवूड नाही तर साऊथ सिनेमातून केली होती करिअरची सुरुवात!

फिल्मी : विकी कौशलच्या Bhoot Part One: The Haunted Ship च्या स्क्रीनिंगला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

फिल्मी : कतरिना कैफची डुप्लिकेट करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, फोटो पाहून व्हाल हैराण

फिल्मी : Nykaa Femina Awards 2020 : अवॉर्ड्समध्ये बॉलीवूडच्या अप्सरांचा जलवा, पुन्हा पुन्हा बघाल फोटो!

फिल्मी : अखेर विकी कौशलने सोडले मौन; म्हणाला,‘अफवांना आम्ही टाळू शकत नाही’

फिल्मी : Valentines Day Special : या अभिनेत्रींचे फोटोशुट पाहून तुम्हीही म्हणाल wow !

फिल्मी : का आलीय कतरिना कैफवर केर काढण्याची वेळ, सेटवर करतेय साफसफाई

फिल्मी : डीप-नेक ड्रेसमुळे बहरलं 'या' अभिनेत्रींचं सौंदर्य, बघणारे डोळे फाडून बघतच राहिले!

फिल्मी : एका सिनेमासाठी चक्क एवढं मानधन घेतात बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटी..! वाचाल तर तुम्हीही चक्रावून जाल !!