शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : कतरिना, सिद्धार्थ आणि इशान 'फोन भूत'मध्ये दिसणार एकत्र, जाणून घ्या कधी सुरु होणार शूटिंग

फिल्मी : बाबो ! कतरिना कैफ सुपरहिरो बनून करणार धमाका, या ४ देशात करणार शूटिंग

फिल्मी : गेम हरल्यानंतर असे होते कतरिना कैफचे रिअ‍ॅक्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : VIDEO : सलमानने शूटींगदरम्यान केलं असं काही की कतरिनाने दाबला त्याचा गळा!

फिल्मी : Viral : सकाळी सकाळी लपत-छपत कतरिना कैफच्या घरी पोहोचला विकी कौशल!

फिल्मी : Ranbir Kapoor Birthday: कतरिना कैफ रणबीर कपूरला म्हणाली होती वाईट निर्माता, यावर अशी होती त्याची रिअ‍ॅक्शन

फिल्मी : कटरिनाच्या एका चुकीमुळे आजही सलमान आहे तिच्यावर नाराज, एका अभिनेत्यामुळे आला दोघांमध्ये कायमचा दुरावा

फिल्मी : कतरिना कैफचा व्हाईट बिकिनीतला फोटो पाहून सलमानच काय तुम्हीही व्हाल घायाळ!

फिल्मी : कतरिना कैफने शेअर केला अनुष्का शर्मासोबतचा जुना फोटो, पहा फोटो

फिल्मी : बॉलिवूड स्टार्सचे 5 कॉन्ट्रोव्हर्शिअल फोटो जे सोशल मीडियावर होतायेत व्हायरल