शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ पुन्हा आले एकत्र, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : कतरिना कैफ झळकणार दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपतीसोबत

फिल्मी : कतरिनाच्या फोटोत चाहत्यांनी शोधला विकी कौशलचा चेहरा, एका चुकीने उघड झाले ‘लव्ह सीक्रेट’

फिल्मी : PIC : कतरिना कैफला पाहून चाहत्यांना आठवला विकी कौशल, चर्चेत आली सेम टू सेम हुडी

फिल्मी : डेटिंगच्या चर्चांमध्ये कतरिना कैफच्या घरी पोहोचला विकी कौशल, एकत्र सेलिब्रेट केला ख्रिसमस

फिल्मी : पहिल्या भेटीत कतरिना कैफने सलमानला पाहिले होते नको त्या अवस्थेत

फिल्मी : सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा धमाका करण्यासाठी सज्ज, झळकणार या चित्रपटात

फिल्मी : 'मिस्टर इंडिया'च्या फिमेल व्हर्जनचे नाव ठरले, अली अब्बास कतरिना केफसोबत लवकरच सुरु करणार शूटिंग

फिल्मी : कतरिना कैफच्या बहिणीने म्युझिक व्हिडीओत केलं डेब्यू, सलमान म्हणाला - अरे वाह इसाबेल...

फिल्मी : VIDEO : कतरिना कैफ आणि हृतिक रोशनच्या 'बॅंग बॅंग' गाण्याचा मेकिंग व्हिडीओ व्हायरल, बघा कसे करत होते प्रॅक्टिस