शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : आलिया भटपेक्षा कतरिना कैफची कमाई आहे कमी, जाणून घ्या तिची वर्षाची कमाई

फिल्मी : बोल्ड ब्लाउजमुळे चर्चेत आली होती कतरिना कैफ, फोटो पाहून उंचावल्या होत्या लोकांच्या भुवया

फिल्मी : OMG! विकी कौशलने सलमान खान समोरच केले कतरिना कैफला प्रपोज

फिल्मी : कतरिना कैफमुळे माझे करिअर बर्बाद झाले! जरीन खानने काढली भडास

फिल्मी : या महाराष्ट्रीयन डिशच्या प्रेमात आहे कतरिना कैफ, पाहा हा फोटो

फिल्मी : बाबो ! कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो?, चाहत्यांना मिळाला पुरावा

फिल्मी : मल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

फिल्मी : जेव्हा बहिणीच्या लग्नात सलमानने केला होता कतरिनाचा अपमान, सगळेच झाले होते हैराण!!  

फिल्मी : 'अंतिम'चे शूटिंग संपवून सलमान खान सुरु करणार 'टायगर-3'चे शूटिंग, कतरिना कैफ दिसणार या भूमिकेत

फिल्मी : कतरिना कैफने बीचवर केलं ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय तिचा 'हा' व्हिडीओ