शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : कतरिना कैफ व विकी कौशलच्या लग्नात पाहुणे येणार, पण ‘चेकिंग’ होणार! वाचा अपडेट्स

राष्ट्रीय : माझ्या गावातील रस्ते कतरीनाच्या गालासारखे गुळगुळीत बनवा, काँग्रेसच्या मंत्र्यांचे अजब विधान

फिल्मी : VIDEO : कतरिना कैफच्या गाण्यावर विक्की कौशलच्या एक्स गर्लफ्रेन्डने केला डान्स

फिल्मी : OMG!! लग्नाआधीच विकी कौशल व कतरिना कैफचं वाजलं? कारण वाचून व्हाल थक्क

फिल्मी : Vicky Kaushal & Katrina Kaif' यांच्या लग्नाला या ७ बड्या सुपस्टार्सनी फिरवली पाठ,लग्नाला नसणार उपस्थित

सखी : कतरिना कैफच्या हातांवर रंगणार जगप्रसिद्ध सोजत मेहंदी! अस्सल राजस्थानी मेहंदीची खासियत माहिती आहे?

फिल्मी : Shocking! कतरिना कैफने एकदा-दोनदा नाही तर तब्बल ६ वेळा काढलाय लग्नमंडपातून पळ

फिल्मी : Katrina Kaif Bodyguard Deepak Singh: सलमानपेक्षा कमी हँडसम नाहीय Katrina Kaif चा बॉडीगार्ड; स्वत:ला समजतो शाहरुख खान

फिल्मी : आठ भाऊ-बहिणी आणि घटस्फोटीत आई, वडिलांशिवाय असं गेलं Katrina Kaif चं बालपण

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे 'सूर्यवंशी', अक्षय-कतरिनाचं मानधन वाचून चक्रावून जाल