शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : छप्परफाड! ‘Sooryavanshi’ने दुसऱ्या दिवशीही केली बंपर कमाई, दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

फिल्मी : Sooryavanshi Box Office Collection Day 1: ‘सूर्यवंशी’चा दिवाळी धमाका! पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई

फिल्मी : 'ये तो अपना राजू है रे' अक्षय कुमारचा साईड वाला स्वॅग ट्रेंडमध्ये, सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस

फिल्मी : SO SWEET!! तिनं बॉक्स उघडला आणि...; विकी कौशलनं कतरिना कैफला कसं केलं प्रपोज?  

फिल्मी : कतरिना कैफने केली चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? लूक चेंज झाल्यामुळे होतीये ट्रोल

फिल्मी : रिलीजच्या आधीच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ची तुफान कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

फिल्मी : 'कौन बनेगा करोडपती १३'मध्ये कतरिना कैफ, अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीने केली धमालमस्ती

फिल्मी : 'सेटवर तो कायम...'; कतरिनाचा सलमानवर मोठा आरोप

फिल्मी : सेटवर असं काय घडलं की अक्षय कुमार व रोहित शेट्टीमध्ये झाली मारामारी, एकदा पाहा हा व्हिडीओ

फिल्मी : लग्नानंतर कतरिना कैफ-विकी कौशल होणार बॉलिवूडमधील या लोकप्रिय जोडीचे 'सख्खे शेजारी'