शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : Diwali 2022: बॉलिवूडच्या कलाकारांनी चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पाहा फोटो

फिल्मी : एकेकाळी कतरिना कैफला सतावत होती ही भीती, जाणून घ्या याबद्दल

सखी : कतरिना कैफचा दिवाळी लूक व्हायरल, ७० हजारांच्या चमचमत्या लाल साडीमध्ये दिसतेय कमाल

फिल्मी : लाल रंगाच्या साडीमध्ये मध्ये स्टनिंग दिसतेय Katrina Kaif, चाहते झाले तिच्या देसी लूकवर फिदा

फिल्मी : Manish Malhotra Diwali Party : दिवाळी पार्टी मनीष मल्होत्राची अन् चर्चा मात्र सुहाना खानची..., पाहा फोटो

फिल्मी : वीजबिलाचा आकडा पाहून बॉलिवूड कलाकार झाले होते घामाघुम; शाहरुख खानने हद्दच केली!

फिल्मी : करवा चौथच्या देसी लूकनंतर कतरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज, ब्लॅक ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

फिल्मी : नवरा असावा तर असा...! Katrina Kaifला करवा चौथला विकी कौशलनं दिलं हे सरप्राइज, चाहते करताहेत कौतुक

फिल्मी : कतरिनानं नवरा विकीसोबत साजरा केला पहिला करवा चौथ, अभिनेत्रीच्या देसी लूकला मिळतेय पसंती

फिल्मी : Karwa Chauth 2022 Photos: नवविवाहित कतरिना कैफ पासून मौनी रॉयपर्यंत, अभिनेत्रींनी थाटामाटात साजरा केला करवा चौथ