शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : प्रेग्नेंन्सीच्या चर्चेदरम्यान पतीसोबत स्पॉट झाली कतरिना कैफ, लूज टॉपमध्ये लपवत होती बेबी बम्प?

फिल्मी : आलिया भटनंतर कतरिना कैफ आहे प्रेग्नेंट?, लाइमलाइटपासून दूर असल्यामुळे चर्चेला आलं उधाण

फिल्मी : आजही सोशल मीडियावर 'या' दोन एक्स गर्लफ्रेंडला सलमान करतो फॉलो; नाव पाहून व्हाल थक्क

फिल्मी : कतरिना कैफसारखी हुबेहूब दिसणारी ही मॉडेल नक्की आहे तरी कोण?, फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : फिटनेस अन् लूकमध्ये सलमानवर भारी पडतोय कतरिनाचा बॉडीगार्ड; अनेकदा नाकारल्या आहेत सिनेमाच्या ऑफर्स

फिल्मी : -अन् रणबीरने कतरिनाला सर्वांसमोर डिवचलं...! व्हायरल होतोय जुना व्हिडीओ, जे घडलं ते पाहून व्हाल थक्क

फिल्मी : PHOTOS : लग्नानंतर Katrina Kaif नं शेअर केली गुड न्यूज, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : OMG! लग्नाच्या 6 महिन्यानंतर कतरिना-विकीच्या आयुष्यात ‘तिची’ एन्ट्री? वाचा काय आहे भानगड

सखी : दंडावरची चरबी कमी करण्यासाठी कतरिना- करिनाची ट्रेनर यास्मिन सांगतेय ३ व्यायाम, ओघळलेले दंड होतील सुंदर

फिल्मी : Shahrukh Khan Covid Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विस्फोट; शाहरूख खान पॉझिटीव्ह, कतरिनालाही लागण