शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : शिष्याची गुरूवर मात! आत्मसन्मानाच्या नावाखाली शेट्टर यांचा ‘आत्मघात’; ३२ हजार मतांनी दारुण पराभव

राष्ट्रीय : नड्डांविरुद्ध खरगेंची दुसऱ्यांदा सरशी; महाराष्ट्राचे भाजप प्रभारी पराभूत, काँग्रेसचे विजयी

राष्ट्रीय : कुणाचा स्ट्राइक रेट भारी? ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेला प्रतिसाद निर्णायक; १७ मतदारसंघांतच माेदींच्या प्रचाराला यश

राष्ट्रीय : Karnatak Election: आधी जिंकला, नंतर हरला; रात्रभर मतमोजणीचा गोंधळ, काँग्रेस उमेदवार 16 मतांनी पराभूत

महाराष्ट्र : ‘जेडीएस’ची मते काँग्रेसला गेल्याने भाजपला फटका, महाराष्ट्रात परिणाम नाही - फडणवीस

महाराष्ट्र : राज्यात महाविकास आघाडीची नव्याने मोट बांधणार; एकत्र लढलाे तर वेगळे चित्र दिसेल - शरद पवार

नागपूर : कर्नाटक निकाल; संघप्रणालीच्या विपरीत जाऊन केलेला ‘कॉर्पोरेट’ प्रचार भाजपला भोवला

राष्ट्रीय : लिंगायतांना बाजूला केले, भाजपने राज्य गमावले; येदियुरप्पा, शेट्टर, सवदींचे खच्चीकरण पडले महागात

राष्ट्रीय : कर्नाटकातील प्रचारात महाराष्ट्रातील नेते गेले, तिथला निकाल काय?

राष्ट्रीय : भाजपची चिंता वाढली; संघटनेत बदलाचे संकेत; शिंदे गटाला मंत्रिपदाची शक्यता