शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

करिश्मा कपूर

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

Read more

फिल्मी : माझ्या नवऱ्याची बायको..!, करिश्मा कपूरच्या एक्स हजबँडच्या पत्नीचा फोटो होतोय व्हायरल, चित्रपटात केलंय तिने काम

फिल्मी : करिश्मा कपूरने शेअर केला नो मेकअप सेल्फी, पाहून चाहते म्हणतायेत करिश्मा का करिश्मा !

फिल्मी : रणधीर कपूर यांनी केली कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

फिल्मी : आमिर खानसोबत ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातल्या किसिंग सीनवर 24 वर्षांनंतर करिश्मा कपूरने केला खुलासा म्हणाली.....

फिल्मी : मुंबईत संचारबंदी आहे आणि हे...! पत्नीच्या बर्थ डे पार्टीला पोहोचले रणधीर कपूर, झालेत ट्रोल

फिल्मी : एखाद्या डॉलप्रमाणे दिसते करिना कपूर आणि करिश्मा कपूरची ही चुलत बहीण, पाहा तिचे फोटो

फिल्मी : VIDEO: भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी...!, करिश्मा कपूरचा भाज्यांसोबत खेळतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : एका अभिनेत्यामुळे करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये झाली होती भांडणं, एकमेकांचे ओढले होते केस

फिल्मी : छोटे नवाबला घरी सोडून करिश्माच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला गेली बेबो करिना,सोबत होता फक्त तैमूर

फिल्मी : वयाच्या 46 व्या वर्षीही जबरदस्त फिट आहे करिश्मा कपूर, लेटेस्ट फोटोमध्ये फ्लॉन्ट केले एब्स