शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

करिश्मा कपूर

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

Read more

फिल्मी : Karisma Kapoor: वयाच्या ४८ व्या वर्षातही करिश्मा कपूरचा 'बोल्डनेस' कायम, 'ब्लॅक बिकिनी'तील फोटो व्हायरल; पाहा...

सखी : करिश्मा कपूरचा सुपरकुल मिडी ड्रेस, थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी ठरू शकतो परफेक्ट... बघा ड्रेसची किंमत

फिल्मी : घरोघरी मातीच्या चुली ! गरोदरपणात सासूने केला होता छळ; करिश्मा कपूरनेही भोगलाय कौटुंबिक हिंसाचार

फिल्मी : Abhishek Bachchan Karisma Kapoor : अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचा साखरपुडा का मोडला? इतक्या वषार्नंतर सत्य आलं समोर...

सखी : २० हजारांची साडी आणि त्यावर ९ हजारांची बांगडी... पहा करिश्मा कपूरच्या ऑर्गेंझा साडीचा अनोखा थाट

सखी : करिश्मा कपूरला आवडली मोतिया रंगाची थ्रेडवर्क साडी, साडीवरची नाजूक नक्षी अशी की..

फिल्मी : Karisma Kapoor : हुस्र है सुहाना...! 47 वर्षांच्या ‘लोलो’चं गजब फोटोशूट, फोटो पाहून अनुष्का शर्माही पडली प्रेमात

फिल्मी : एकाच हिरोच्या प्रेमात दोन अभिनेत्रीच झालं होतं भांडण, तिसरीच त्याला घेऊन गेली!

फिल्मी : करिश्मा कपूरमुळे अक्षय खन्ना अद्यापही आहे अविवाहित; अभिनेत्रीच्या आईमुळे मोडलं ठरलेलं लग्न?

फिल्मी : Kareena Kapoor : बॉलिवूडची ‘बेगम’ करीना कपूर खान तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज