शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

करिश्मा कपूर

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

Read more

फिल्मी : या कारणामुळे जया बच्चन यांनी करिश्मा कपूरला नव्हे तर ऐश्वर्या रायला दिली होती सून म्हणून पसंती

फिल्मी : करिश्मा कपूरच्या प्रेमकैदी चित्रपटातील नायक दिसतो आता असा, ओळखणे देखील झालंय कठीण

फिल्मी : करिश्मा कपूरने पहिल्याच चित्रपटात स्विमसूट परिधान करून माजवली होती खळबळ, आता शेअर केला फोटो

फिल्मी : माझ्या नवऱ्याची बायको..!, करिश्मा कपूरच्या एक्स हजबँडच्या पत्नीचा फोटो होतोय व्हायरल, चित्रपटात केलंय तिने काम

फिल्मी : रणधीर कपूर यांनी केली कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

फिल्मी : आमिर खानसोबत ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातल्या किसिंग सीनवर 24 वर्षांनंतर करिश्मा कपूरने केला खुलासा म्हणाली.....

फिल्मी : मुंबईत संचारबंदी आहे आणि हे...! पत्नीच्या बर्थ डे पार्टीला पोहोचले रणधीर कपूर, झालेत ट्रोल

फिल्मी : VIDEO: भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी...!, करिश्मा कपूरचा भाज्यांसोबत खेळतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : एका अभिनेत्यामुळे करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये झाली होती भांडणं, एकमेकांचे ओढले होते केस

फिल्मी : छोटे नवाबला घरी सोडून करिश्माच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला गेली बेबो करिना,सोबत होता फक्त तैमूर