शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केन विल्यमसन

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Read more

क्रिकेट : विराट कोहलीच्या यशावर जळतो इंग्लंडचा माजी कर्णधार; केन विलियम्सनचं नाव पुढे करून केला मोठा दावा!

क्रिकेट : IPL 2021 Remaining Matches : सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; पाकिस्तान ठरतंय त्यासाठी कारणीभूत!

क्रिकेट : दिल्ली असुरक्षित, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी बदलला प्लान; पोहोचले मालदिवला अन् कोणाला पत्ताच नाही!

क्रिकेट : IPL 2021 Suspended : न्यूझीलंडचे सर्व खेळाडू मायदेशी परतले, पण केन विलियम्सनसह तिघे भारतातच राहिले; जाणून घ्या कारण

क्रिकेट : IPL 2021 : RR vs SRH T20 Live : नेतृत्व गेलं अन् संघातील स्थानही; डेव्हिड वॉर्नरच्या चाहत्यांनी SRHला घेतलं फैलावर 

क्रिकेट : IPL 2021: मोठी बातमी! सनरायझर्स हैदराबादनं वॉर्नरला कर्णधारपदावरुन हटवलं, आता विल्यमसन करणार नेतृत्व!