शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ज्युनिअर एनटीआर

Jr. NTR - ज्युनिअर एनटीआर हा साऊथचा मोठा सुपरस्टार आहे. त्याचे आजोबा एन टी रामाराव हे तेलगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्याच नावावरून त्याचे ज्युनिअर एनटीआर हे नाव पडले. साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही ज्युनिअर एनटीआरची क्रेझ पाहायला मिळते.  

Read more

फिल्मी : Jr.NTR च्या चाहत्यांचा तुफान राडा! अभिनेत्याला पाहण्यासाठी रुग्णालयात घुसले, एस्केलेटर तोडले अन्...; व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : राम चरणच्या मते 'हा' अभिनेता आहे सर्वात क्रेझी ड्रायव्हर, दोघे आहेत जिगरी मित्र!

फिल्मी : हृतिक रोशननंतर आता शाहरूख खानसोबत लढणार ज्युनिअर एनटीआर? 'पठाण २' संदर्भात मोठी अपडेट आली समोर

फिल्मी : माझ्या मागील चित्रपटाने...; 'वॉर २'च्या अपयशाबद्दल हृतिक रोशनची टिप्पणी, चाहत्यांनी केलं कौतुक

फिल्मी : हृतिक रोशनचा 'वॉर २' अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला, कुठे पाहाल? घ्या जाणून…

फिल्मी : ज्युनिअर एनटीआरचा अपघात, जाहिरातीच्या शूटिंगवेळी दुखापत; डॉक्टर काय म्हणाले?

फिल्मी : थिएटरमध्ये पाहिला नसेल तर आता घरबसल्या बघा 'वॉर २'; हृतिकचा सिनेमा 'या' दिवशी येणार ओटीटीवर

फिल्मी : 'वॉर २'नंतर ज्युनिअर एनटीआर दिसणार या दोन सिनेमामध्ये

फिल्मी : हृतिक रोशन दररोज काय खातो? मराठी फिटनेस ट्रेनरचा खुलासा, म्हणाला- ज्वारीची भाकरी, भेंडी, अन्..

फिल्मी : बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीचा ताबा घेणार 'वॉर-२', लवकरच होणार प्रदर्शित, कधी, कुठे पाहता येईल? जाणून घ्या