शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्यो बायडन

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 

Read more

आंतरराष्ट्रीय : 'या' ५ मुख्य कारणांमुळे Joe Biden यांना घ्यावी लागली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार

आंतरराष्ट्रीय : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन बाहेर; कमला हॅरिस यांच्यामुळे ट्रम्प यांचा मार्ग सोपा?

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणुकीतून माघार; पत्र लिहून घोषणा 

आंतरराष्ट्रीय : मी लोकशाहीसाठी गोळी झेलली; जो बायडेन देशासाठी धोका! डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्लाबोल

आंतरराष्ट्रीय : Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना कोरोनाची लागण; रॅलीतून बाहेर पडताच बिघडली प्रकृती

आंतरराष्ट्रीय : Joe Biden : आपण एकमेकांचे शत्रू नाही, तर...; ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर बायडेन यांनी स्पष्टच सांगितलं

आंतरराष्ट्रीय : 'जो बायडेन यांच्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला', सहकाऱ्याचा गंभीर आरोप...

आंतरराष्ट्रीय : Donald Trump : अमेरिकेत अशा हिंसाचाराला...; ट्रम्प यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याचा बायडेन, ओबामांनी केला निषेध

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, सभा सुरु असताना गोळीबार; कानाच्या २ सेंटीमीटरवरुन गोळी गेली!

आंतरराष्ट्रीय : झेलेन्स्कींना पुतीन, कमला हॅरिसना डोनाल्ड ट्रम्प...; 81 वर्षांचे बायडेन बरळले, अमेरिकेत खळबळ