शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जेएनयू

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 22 एप्रिल 1969 मध्ये झाली. नवी दिल्लीत असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये होतो. जगभरातील 71 विद्यापीठांशी जेएनयूचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे अनेकदा जेएनयू चर्चेत राहिलं आहे.

Read more

राष्ट्रीय : JNU Attack : 'भारत, ज्या देशात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना जास्त सुरक्षा मिळते'

क्रिकेट : जेएनयूतील हल्ल्यावर गौतम गंभीर भडकला, म्हणाला...

राष्ट्रीय : JNU Violence : जेएनयूमध्ये हिंसाचार; मोदींच्या मंत्र्यांसह विरोधकांकडून हल्ल्याचा निषेध

मुंबई : 'तो नियोजित कट', शरद पवारांकडून जेएनयुतील भ्याड हल्ल्याचा निषेध'

राष्ट्रीय : JNU Violence : '...लोखंडी रॉडने हात-पाय तोडले', विद्यार्थ्यांनी सांगितला घडलेला प्रकार... 

राष्ट्रीय : JNU Violence: जेएनयूमधील हिंसाचार पूर्वनियोजित?; व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सवरील 'त्या' मेसेजमुळे संशय बळावला

राष्ट्रीय : JNU Violence : 'जेएनयू' हल्ल्याचे देशभरात पडसाद; मुंबई, पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने

राष्ट्रीय : ‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; पोलिसांचा वाढीव फौजफाटा सात रुग्णवाहिकांसह विद्यापीठात दाखल

राष्ट्रीय : जेएनयू हाणामारीत एका शिक्षिकेसह 20 विद्यार्थी जखमी

क्राइम : जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर हल्ला; मास्कधारी अज्ञातांकडून मारहाण