शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयवंत वाडकर

जयवंत वाडकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.१९८८ साली त्यांनी 'तेजाब' या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर १९८८ साली 'एक गाडी बाकी अनाडी' या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. आतापर्यंत त्यांनी मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. 

Read more

फिल्मी : मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, तो दर महिन्याला...

फिल्मी : अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?

फिल्मी : सचिन पिळगावकर सेटवर कसे वागतात?, जयवंत वाडकर स्पष्टच म्हणाले - त्यामुळेच त्यांच्याकडे एवढं यश आहे...

फिल्मी : गरोदर पत्नी गाडीत असताना ब्रेक फेल झाला अन्..., जयंत वाडकरांनी सांगितला स्वामी दर्शनाचा अनुभव, म्हणाले...

फिल्मी : संतोष जुवेकर काही चुकीचा बोललेला नाही; अभिनेत्याच्या ट्रोलिंगवर जयवंत वाडकर स्पष्टच बोलले

फिल्मी : प्राजक्ता माळीला जयवंत वाडकरांचा पाठिंबा, साहित्यिक भाषेत पोस्ट करत चांगलंच सुनावलं!

फिल्मी : माझ्या गळ्यात खरे फटाके फोडले अन्..; जयवंत वाडकरांनी सांगितला 'रानटी'चा थरारक अनुभव

फिल्मी : ज्वाला में जो जीते है वो..; सई ताम्हणकर-जितेंद्र जोशीच्या 'अग्नी' सिनेमाचा थरारक ट्रेलर, या तारखेला होणार रिलीज

फिल्मी : नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावुक; शेअर केला शेवटचा फोटो

फिल्मी : ...आणि 'नवरा माझा नवसाचा' मधून प्रशांत दामलेंचा झाला पत्ता कट; जयवंत वाडकरांनी सांगितला 'तो' किस्सा