शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : 'जवान' ट्रेलरमधील शाहरुखच्या व्हायरल डायलॉगवर आलियाचं उत्तर, वाचा, ती काय म्हणाली

फिल्मी : 'जवान'मधील शाहरुखच्या डायलॉगवर समीर वानखेडेंनी दिलं उत्तर? 'सिंघम' च्या ट्विटने वेधलं लक्ष

फिल्मी : टीव्ही अभिनेत्रीने साकारली शाहरुखच्या आईची भूमिका, नेटकरी म्हणाले, 'इतकी सुंदर...'

फिल्मी : शाहरूखचा बदला घ्यायला बरीच वर्ष लागली, शाळेत त्या मुलीला...; विजय सेतुपतीचा भन्नाट किस्सा

फिल्मी : ‘जवान’चा दिग्दर्शक अ‍ॅटली झाला भावूक, शेअर केले १३ वर्षांपूर्वीचे शाहरुख खानशी असलेले खास कनेक्शन

फिल्मी : 'बेटे को हाथ लगाने से पहले..' किंग खानच्या डायलॉगमुळे चाहत्यांना आली समीर वानखेडेंची आठवण

फिल्मी : ती आली, तिने पाहिलं, अन् इन्स्टाग्राम जिंकलं! साऊथ ब्यूटी नयनताराची ग्रँड एंट्री