शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : शाहरुख खानने हात धरला, मिठी मारली अन्..., 'जवान' फेम गिरीजा ओकने सांगितला 'तो' किस्सा

फिल्मी : पहिल्याच शोनंतर 'जवान' ऑनलाइन लीक, मेकर्सला मोठा झटका

फिल्मी : जवानमधील किंग खानच्या विविध लूकवर नागपूर पोलिसांचं भन्नाट ट्वीट, वाचा काय म्हणाले

फिल्मी : नयनताराला १० वर्षांपूर्वीच शाहरुखसोबत काम करायची होती ऑफर, अभिनेत्रीने दिलेला नकार

फिल्मी : “दिग्दर्शकाला भेटायला गेले तेव्हा...”, गिरीजा ओकने सांगितला ‘जवान’चा अनुभव, म्हणाली, “मी दोन वर्ष...”

फिल्मी : रमी खेळाची जाहिरात केली कारण... सततच्या ट्रोलिंगवर गिरीजा ओक पहिल्यांदाच बोलली

फिल्मी : आला रे आला 'जवान' आला! थिएटरबाहेर चाहत्यांचा जल्लोष, पहिलाच शो हाऊसफुल

फिल्मी : सनी देओल-शाहरुखच्या गळाभेटीनंतर धर्मेंद्र यांनी दिल्या किंग खानला शुभेच्छा, म्हणाले,'बेटे...'

फिल्मी : पहिल्याच दिवशी 'जवान' करणार १०० कोटींची कमाई? सनी देओलच्या 'गदर २'वर पडणार भारी

फिल्मी : G-20 संमेलनासाठी दिल्लीतील थिएटर्स बंद, पण किंग खानच्या 'जवान'ला भीती नाही; कारण...