शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : शाहरूख खानची ही अभिनेत्री आहे खूप चांगली मैत्रीण, जिच्याकडून अभिनेत्याने गिरवलेत अभिनयाचे धडे

फिल्मी : शाहरुखच्या जवानच्या दिग्दर्शकाचा नादखुळा! कोट्यवधींच्या संपत्तीचा आहे मालक, एका चित्रपटासाठी घेतो 'इतके' कोटी

फिल्मी : Video: 'जवान'चं साऊथस्टाईल स्वागत; शाहरुखचे मोठे कटाऊट, नारळ अन् दूधही वाहिलं

फिल्मी : “मी भारावून गेलो आहे”, ‘जवान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुखही थक्क, चाहत्यांसाठी केलं खास ट्वीट

व्यापार : शेअर बाजारात 'जवान'चा धुमाकूळ, PVRने अवघ्या 35 मिनिटांत 400 कोटींहून अधिक कमावले

फिल्मी : शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान' प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं टक्कल, Video पाहा

फिल्मी : Jawan Review: कमाल! न पाहिलेला SRK, अ‍ॅक्शनचा डबल धमाका; वाचा जबरा 'जवान'ची पैसा वसूल स्टोरी

फिल्मी : शाहरुख खानने हात धरला, मिठी मारली अन्..., 'जवान' फेम गिरीजा ओकने सांगितला 'तो' किस्सा

फिल्मी : पहिल्याच शोनंतर 'जवान' ऑनलाइन लीक, मेकर्सला मोठा झटका

फिल्मी : जवानमधील किंग खानच्या विविध लूकवर नागपूर पोलिसांचं भन्नाट ट्वीट, वाचा काय म्हणाले