शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

राष्ट्रीय : शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

पुणे : आतापर्यंत १८३ परतले; शुक्रवारी काश्मीरमधील २३२ पर्यटक महाराष्ट्रात येणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती

राष्ट्रीय : मला ३ वर्षांचा मुलगा आहे...; विनंती करुन दहशतवाद्यांनी ऐकलं नाही, पत्नीने सांगितली हत्येची कहाणी

महाराष्ट्र : पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...

कोल्हापूर : नको रे बाबा काश्मीरची गुलाबी थंडी.. पर्यटकांत उडाली घाबरगुंडी

राष्ट्रीय : त्यांनी पहिली गोळी शुभमला मारली अन्...;तरुणाच्या पत्नीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

राष्ट्रीय : “अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले

पुणे : ते निघाले अन् ४ ते ५ तासात पहलगाममध्ये दहशवाद्यांचा हल्ला झाला; पुण्यातील ५७ पर्यटक बचावले

कल्याण डोंबिवली : अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्..., कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव