शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

पुणे : भारत-पाक सीमेवरील जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी अश्वारूढ पुतळा

राष्ट्रीय : किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचा 'सर्जिकल स्ट्राईक'! जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरचा गेम

राष्ट्रीय : जम्मू जेल ब्रेकचे 'मलेशिया कनेक्शन'! बालसुधारगृहातून पाकिस्तानी कैदी पळवण्यासाठी परदेशातून फंडिंग; पाकिस्तानच्या सहभागाचा संशय

क्रिकेट : जम्मू काश्मीरची ऐतिहासिक कामगिरी, बंगालला नमवून पहिल्यांदाच गाठली रणजीची अंतिम फेरी

सोशल वायरल : दोन पाकिस्तानी, एक भारतीय; बाल सुधारगृहात पोलिसांवर गोळीबार, व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा

क्रिकेट : Mohammad Shami: मोहम्मद शमी... कमबॅकची हमी! रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये एकाच डावात ८ बळी

राष्ट्रीय : भांडणाचे नाटक अन् तितक्यात पोलिसांवर गोळीबार! जम्मूत दोन पाकिस्तानी नागरिकांसह ३ कैदी पळाले

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कचा पर्दाफाश; 8000 बँक खाते गोठवली, दहशतवादी फंडिंगची शक्यता

राष्ट्रीय : पाकिस्तानला नवा धक्का देण्याच्या तयारीत भारत, चार दशकांनंतर पुन्हा सुरू होणार 'या' प्रकल्पाचं काम

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानची अमेरिकेकडे धाव, ट्रम्प प्रशासनानेही उचलले तातडीचे पाऊल; भारताचा नकाशा का हटवला?