शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu Kashmir : आईचं औषध आणण्यासाठी गेलेल्या पोलिसाची दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबविली

राष्ट्रीय : Amarnath Yatra : बलाटल मार्गावर दरड कोसळून 5 भाविकांचा मृत्यू

राष्ट्रीय : Amarnath Yatra: बलाटल मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू 

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमधील तणाव वाढवण्यासाठी पाकिस्तानच्या नापाक हालचाली

राष्ट्रीय : त्या बातम्या खोट्या, काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चांना मेहबुबा मुफ्तींकडून पूर्णविराम 

राष्ट्रीय : मेहबुबा मुफ्ती थाटणार नवा 'संसार'; भाजपाच्या काडीमोडानंतर आता काँग्रेस होणार सत्तेतील भागीदार?

राष्ट्रीय : 'भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं'

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये पावसाचे थैमान; पूरपरिस्थितीमुळे सतर्कतेच्या सूचना

राष्ट्रीय : CRPFच्या रणरागिनी सज्ज; दगड फेकणाऱ्या काश्मिरींना हिसका दाखवणार