शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी

व्यापार : Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?

फिल्मी : अचानक घरातून बेपत्ता झालेला 'हा' अभिनेता, पुढे दहशतवादी म्हणून मारला गेला, शाहिद कपूरसोबत केलेलं काम

राष्ट्रीय : J&K Encounter: गांदरबल जिल्ह्यात भीषण चकमक; एक दहशतवादी ठार, इतरांचा शोध सुरू...

राष्ट्रीय : Video - हृदयस्पर्शी! कोणी सायकल दिली, तर कोणी पिगी बँक फोडली; इराणसाठी चिमुकल्यांचं मोठं मन

राष्ट्रीय : श्रीनगर-लेह महामार्गावर भीषण हिमस्खलन, ६ ते ८ गाड्या बर्फात अडकल्या, २ जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याचा मृत्यू 

राष्ट्रीय : ‘…अन्यथा काही दिवसांसाठी सगळे पेट्रोल पंप बंद करेन’, टंचाईच्या अफवानंतर ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा    

राष्ट्रीय : काश्मीरी फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबीला UAPA अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा; जाणून घ्या प्रकरण

पिंपरी -चिंचवड : लेह-लडाख वरून परत येताना काळाचा घाला; पिंपरी-चिंचवडमधील तरुणांच्या कारचा राजस्थानमध्ये अपघात; तिघांचा मृत्यू